
मागील २ वर्ष्यांपासून फेसबुक वरील बायबल मराठी या ग्रुप मधे डॉ बाबासाहेब आंबेडकर तथा adv प्रकाश आंबेडकर यांचे फोटो चुकीच्या पद्धतीने एडिट करुण शिविघाळ करत पोस्ट करायचा हे प्रकरण मागील २ वर्ष्यांपासून चालू होत.
आरोपी संतोष रमेश चव्हाण वय २२ ( पेन तरफ, जि रायगड ) हा व्यक्ति फेसबुक ह्या सोशल मीडिया साइट वर फेक अकाउंट नामे १ प्रकाश सपकाळ २ प्रकाश आंबेडकर ह्या दोन्ही अकाउंट ने संतोष संताप-जनक पोस्ट प्रकाशित करुण २ समाजात तेड़ निर्माण करण्याचे काम करीत होता काल सायंकाळी १८ july २०२० ला संतोष च आधार कार्ड व त्यानी फेसबुक ग्रुप वर केलेल्या पोस्ट चे स्क्रीनशॉट फेसबुक वर वायरल झाल्याने तथा काही युवकांनी रायगढ़ येथले सामाजिक कार्यकर्ते तथा रायगढ़ जिल्हा वं ब आ महासचिव सागर भालेराव याना खबर दिली त्यांनी त्वरित या युवकावर कार्यवाही करण्याची मागणी करत माणगाव रायगढ़ पोलिस स्टेशन ला आयपिसी सेक्शन २९५ अ , आयटी सेक्शन ६५ क प्रमाणे गुन्हा नोंदवून रात्रि २ ते २:३० च्या दरम्यान पोलिसांनी आरोपी संतोष रमेश चव्हाण ला अटक केली आहे राज्यभरातून आरोपी वर अस्ट्रोसिटी गुन्हा नोंदवण्याची मागणी होत आहे. ज्या प्रकारे संतोष चव्हाण ला अटक झाली त्याच प्रकारे बायबल मराठी ग्रुप मधे चालू असलेल्या फेक अकाउंट आणि २ समाजात तेड निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर सुद्धा कार्यवाही ची मागणी फेसबुक वर तथा स्थानिक पोलिस प्रशासन कड़े करण्यात येत आहे .

0 Comments