Ticker

6/recent/ticker-posts

भिमसैनिकानो विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सोशलमीडीया वर होणारा अपमान तुम्ही का सहन करता ?


भिमसैनिकानो विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सोशलमीडीया वर होणारा अपमान तुम्ही का सहन करता ?
मागच्या पाच वर्षयांपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फेसबुक/ट्विटर/इंस्टाग्राम/रेडिट.कॉम/linkedin.कॉम अश्या प्रकारच्या अनेक सोशलमीडीया वेबसाइट आणि चैटिंग ऍप्स वर डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटोज अश्लील प्रकारे एडिट करुण पोस्ट करतात जर त्या पोस्ट वर जर कोणत्या यूजर नी त्या पोस्ट विरोधात कमेंट केल्यास त्या यूजर ला पेज तर्फे ब्लॉक करण्यात येते ,  ह्यांचे पोस्ट चे जर स्क्रीनशॉट काढून साइबर सेल ला तक्रार केलि तरी आरोपी वर कोणतीही कार्यवाही करण्यात येत नसल्याने ह्या प्रकारचे क्राइम जास्त वाढतात ह्या कड़े सरकार ने अथवा पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष्य केल्यास ह्याच्या परिणाम भयंकर असू शकतो
१ फेसबुक
फेसबुक वरील बाइबल मराठी ह्या ग्रुप मधे १५३ फेक अकाउंट असून ह्या समुहात डॉ बाबासाहेब आंबेडकर , माता जिजाऊ , माता रमाबाई आंबेडकर , छत्रपति शिवाजी महाराज अश्या अनेक महा-पुरुषांवर टिका अथवा त्यांचे फोटोज एडिट करुण त्यावर शिविगाळ करत पोस्ट करतात त्यामधील फेक आयडी प्रकाश सपकाळ / प्रकाश आंबेडकर नावाने चालवत असणारा आरोपी संतोष रमेश चव्हाण (रायगढ़) ह्याला १८ july २०२० च्या मध्यरात्रि २ ते २ : ३० च्या दरम्यान माणगाव रायगढ़ पोलिस नी सामाजिक कार्यकर्ते तथा वंचित बहुजन आघाडी चे रायगढ़ जिल्हा महासचिव सागर भालेराव यांच्या सुचने नुसार संतोष चव्हाण ला अटक केलि
  * बायबल ग्रुप बद्दल थोडक्यात माहिती
हा ग्रुप प्रामुख्याने ख्रिश्चन लोकांचा असून ह्या ग्रूपला एडमिन नाही हा ग्रुप ६ sep, २०१६ ला बनवण्यात आला होता परन्तु  २०१८ ला ग्रुप एडमिन ची आयडी बंद पडल्याने ग्रुप ला जातीयवादी लोक येणे चालु झाले १ मार्च २०१८ ला पहिली जातिवादी पोस्ट करण तिरपुडे नामक व्यक्तिने केली तेव्हा पासून या ग्रुप मधे २ समाजात टेड निर्माण करण्याचे कारस्थान चालू झाले त्यातील काही नावे अथवा त्यांची पोस्ट चे स्क्रीनशॉट पुढील प्रमाणे





काही लिंक्स देत आहे कृपया त्या पोस्ट सुद्धा पहाव्यात 


२ Twitter
ट्विटर हे विविधप्रकारच्या ट्रेंड्स आणि न्यूज़ साठी प्रसिद्ध आहे त्यात सुद्धा महापुरुषांचा अपमान केला जातो  परन्तु बरेचसे भीमसैनिक  ट्विटर वापरत नसल्याने  त्यांना ट्विटर वर होणाऱ्या अपमान बद्दल माहीत नाही ते आज मि तुम्हाला या लेखा द्वारे सांगणार आहो


वरील पोस्ट पाहुन चकित होउ नका  पेज च नाव आंबेडकर एंड पॉलिटिक्स आहे अणि पोस्ट च्या खाली जयश्रीराम चा नारा ? आणि लिहिलेल बघा सनातन के तेज से कोई अछूता नहीं रह सकता ? म्हणजे काय ? हे पेज चालवणारा खरच आंबेडकर चळवळ चा माणूस आहे का असा प्रश्न आपणास पडतो


३. रेडिट.कॉम
रेडिट.कॉम हे सुद्धा एक प्रकारचे सोशल नेटवर्किंग साइट आहे ही साइट भारतातील ९०% लोकांना माहीत नाही कारण ही साइट अमेरिका मधून ऑपरेट होते  भारतात फक्त १२००० लोकांचेच अकाउंट ह्या वेबसाइट वर आहे या सोशल नेटवर्किंग वर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान होते त्याचे स्क्रीनशॉट पुढे दिले आहेत



४. इंस्टाग्राम <instagram >

इंस्टाग्राम सुद्धा फेसबुक सारखच स्टेटस शेयरिंग आणि पोस्ट करण्याच अथवा नविन मित्र बनवण्याच सोशल नेटवर्किंग साइट आहे इथे सुद्धा डॉ बाबासाहेबांवर शिविगाळ कैप्शन टाकून पोस्ट करतात त्यातले काही स्क्रीनशॉट्स अथवा पोस्ट च्या लिंक्स खालील प्रमाणे





A post shared by Kala kutta (@kalakutta_memes) on





https://www.instagram.com/memeraoambedkar/

५. https://memechat.app/posts/1/443042/1


लिंक :- https://memechat.app/posts/1/1087424/1

लिंक :- https://memechat.app/posts/1/946005/1

मित्रानो असे खुप साऱ्या लिंक्स आणि स्क्रीनशॉट्स आहेत पण मला कोणाच्या ही भावना दुखवायच्या नाहीत हे पोस्ट फक्त तुम्हाला माहिती देण्यासाठी केलेली आहे जर कोणाला या पोस्ट विषयी कोणताही संदेह असेल तर त्यानी कमेंट कराव्यात ही विनंती
टीप :- ह्या पोस्ट चा उद्देश्य फक्त एकच आहे की भीमसैनिकानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची फोटोज एडिट करणाऱ्याला शोधून चोप द्यावा अशी माझी मागणी आहे
जय भिम

Post a Comment

2 Comments

  1. Truly correct information provided by admin
    Thank for highlighting such of cases that's happening now though social media

    ReplyDelete